री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखाना लि., ही संस्था वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाची मातृसंस्था आहे. सर्व प्रथम मी या मातृसंस्थेेचे संचालक युवा नेते मा. आमदार विनयरावजी कोरे (सावकर) व त्यांचे सर्व सहकारी संचालक यांचे आभार मानते. कारखान्याचे कर्तव्यदक्ष व कुशल कार्यकारी संचालक मा. श्री. वंसतराव चव्हाणसाहेब तसेच सके्रेटरी श्री. सुतारसाहेब व कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग व सर्व सहकारी सेवक वर्ग यांचे अनमोल सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर यांच्या पुढाकाराने कार्यक्षेत्रामध्ये पाणी पुरवठा सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सदस्य आणि सचिव या सर्वांचे सहकार्य व सहयोग वारणा ऍग्रो शॉपीसाठी मिळत आहे. तसेच साखर कारखन्याचे युनिट नं. ४ व ६ चे चिफ ऑफिसर अनुक्रमे श्री. कुलकर्णीसोा व श्री देसाईसोा आणि त्यांचा स्टाफ यांचे आभार.

संस्थेला मिळणार्‍या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल संस्थेचे सल्लागार मा. श्री. केसरकरसाहेब यांचे मी आभार मानतो. श्री. वारणा सहकारी बँक लि., वारणानगरचे चेअरमन मा. श्री. निपुणराव कोरे, बँकेचे व्हा. चेअरमन मा. श्री. उत्तम पाटील, जनरल मॅनेजर श्री. विकास लंगरे व त्यांचे सर्व सहकारी संचालक तसेच बँकेचे संबंधित शाखा मॅनेजर्स व इतर स्टाफ यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कोल्हापूर यांचे व त्यांच्या वारणानगर, वडगांव, शाहुपूरी शाखेतील अधिकारी व स्टाफ तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., मिरज रोड, सांगली येथील पदाधिकारी व सेवक वर्ग यांचेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. तसेच बँक ऑफ इंडिया तात्यासाहेब कोरेनगर, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर. एच. डी. एफ. सी. बँक लि. शाखा कोल्हापूर. व एम. एस. सी. बँक लि., मुंबई या बँकेतील अधिकारी व सेवक वर्ग यांचेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगरचे सचिव मा. श्री. जी. डी. पाटील व त्यांचे सहकारी शिक्षण मंडळाचे अखत्यारितील श्री यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयुट ऑफ इंजिनियअरिंग ऍन्ड टेक्नॉलॉजी, तात्यासाहेब कोरे आय. टी. आय., तात्यासाहेब कोरे मिलीटरी व इंग्लिश ऍकॅडमी, तात्यासाहेब कोरे ट्रेनिंग कम प्रॉडक्शन सेंटर, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री वारणा विद्यालय, श्री वारणा विद्यामंदिर, श्री वारणा बालवृंद्यवृंद, श्री वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ, तात्यासाहेब कोरे कला व क्रिडा मंडळ, तात्यासाहेब कोरे शिक्षण शास्त्र (बी. एड.) कॉलेज, सावित्रीआक्का कोरे शिक्षण शास्त्र (डि. एड.) कॉलेज इ. सर्व संस्थाचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी, प्राचार्य तसेच प्राध्यापक वर्ग प्राथमिक शिक्षण व शिक्षकेत्तर स्टाफ यांचेकडून मिळत असणार्‍या सहकार्याबद्दल आभार.

श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया लि., यांचे चेअरमन मा. डॉ. भाऊसाहेब गुळवणीसाहेब, व्हा. चेअरमन मा. विलासराव पाटील साहेब, सर्व सचांलक मंडळ, कार्यकारी संचालक श्री. गुळवेसाहेब, डेप्युटी मॅनेजींग डायरेक्टर श्री. येडूरकरसाहेब, सेक्रेटरी श्री. वालेसाहेब व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी तसेच सावित्री महिला सहकारी औद्योगिक संस्था लि. अमृतसेवक सहकारी पतसंस्था लि., अमृत भगिनी मंडळ, वारणा फुड इंडस्ट्रिज्, वारणा पॅकेंजिंग इंडस्ट्रिज लि., इ. तात्यासाहेब कोरेनगर मधील सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी, पदाधिकारी, सेवक वर्ग यांचे सहकार्याबद्दल आभार.

श्री वारणा भगिनी मंडळ, वारणानगर, महिला गृहउद्योग लिज्जत पापड, श्री वारणा महिला सहकारी पतसंस्था लि., वारणानगर, श्री तात्यासाहेब कोरे वारणा कामगार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., वारणानगर व त्यांचे मुद्रण विभाग, बेकरी विभागाकडील पदाधिकारी, अधिकारी व सहकारी स्टाफ यांचे सहकार्याबद्दल मी आभार मानते. श्री वारणा सहकारी कोंबडी संघ लि. वारणानगर संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी व स्टाफ यांचे आभार तसेच मा. श्री. एन. एच. पाटीलसोा, अध्यक्ष वारणा सह. नवशक्ती निर्माण संस्था लि., व सुराज्य फौंडेशन वारणानगर यांचे आभार मानते. तसेच या दोन्ही संस्थाकडील सर्व अधिकारी, पदाधिकारी, सेवक वर्ग यांचेही आभार मानते. सर्व फे्रंचाईसी शाखांचे प्रोप्रायटर्स, प्रवर्तक व स्टाफ यांचेही आभार मानते.

महात्मा गांधी मेडिकल ट्रस्ट, महात्मा गांधी हॉस्पिटल, तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज, नवे पारगांव येथील प्रमुख ट्रस्टी, अधिकारी व सेवक वर्ग श्री वारणा ऍग्रीकल्चरल गुडस् को-ऑप. प्रोसेसिंग सोसायटी लि., श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी दूध साखर वाहतुक संघ लि., सत्यवती सहकारी व निवृत्ती सहकारी गृहनिर्माण संस्था लि. यांचेकडील सर्व अधिकारी, पदाधिकारी, स्टाफ यांचे आभार मानते वारणा बझारच्या कामकाजामध्ये मा. जिल्हाधिकारी व मा. जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर व सांगली तसेच पन्ळाळा, शाहूवाडी, हातकणंगले, करवीर, गडहिंग्लज, शिरोळ, इस्लामपूर, शिराळा इ. ठिकाणचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, व त्यांचे शासकिय कार्यालयातील सर्व संबंधीत स्टाफ यांचेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार, पन्हाळ्याच्या तत्कालीन तहसिलदार मा. शुभांगी साठे यांचे विशेष आभार. मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर मा. सहनिबंध, सहकारी संस्था, पन्हाळा यांचे व त्यांचे कार्यालयीन स्टाफ कडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार. मा. श्री. चव्हाणसाहेब, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर आणि त्यांचा सर्व स्टाफ यांचे तसेच अन्न व औषध प्रशासन व सांगली येथील सर्व अधिकारी व स्टाफ यांचे सहकार्याबद्दल आभार.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय, कोल्हापूर कडील अधिकारी व पदाधिकारी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., बॅच कोडोलीचे मॅनेजर श्री. कुंभारसोा व विकास अधिकारी राजू कोरे यांचेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या वतीने प्रौढ व निंरंतर शिक्षण विभागामार्फत मा. विलासराव तात्यासाहेब कोरे कंझ्यु. को.-ऑप. ट्रेनिंग सेंटरच्या विक्रेता प्रशिक्षण वर्गासाठी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मा. श्री. पी. सतिश मुख्य महाप्रबंधक व मा. श्री. पी. आर गायकवाड सहा. महाप्रबधंक, क्षेत्रिय कार्यालय, नाबार्ड पुणे व मा. श्री. अशोक कांबळेसाहेब कोल्हापूर जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड यांचे विशेष आभार. शेतकरी सहकारी संघ लि. कोल्हापूर जनता बझार-कोल्हापूर, ग्राहक पेठ पुणेचे कार्यकारी सहकारी श्री. सुर्यकांत पाठक, रायगड बझारचे जनरल मॅनेजर एन. ए. वंजारी तसेच श्रीराम बझार फलटण व अपना बझार मुंबई, यांचेकडून मिळणार्‍या सहकार्‍याबद्दल आभार.

संस्थेच्या पेट्रोल पंप शाखेकरीता व शाखा विस्ताराकरीता भारत पेट्रालियम कार्पो. लि. चे अत्यंत मौलिक सहकार्य लाभत आहे. भारत पेट्रालियम कार्पो. लि., गोवा चे टेरीटरी मॅनेजर श्री. रजीनकांत पटेलसोा, डेपा मॅनेजर श्री. व्ही. डी. केचारीसोा व सेल्स ऑफीसर श्री. निखील झंवरसोा, यांचे आभार मा. श्री. दिलीपसिंह भोसलेसोा अध्यक्ष, कंझ्युमर्स को.-ऑप. फोरम व त्यांचे सचिव श्री. किशोर देसाईसोा आणि श्री. मुर्झेसोसोा यांचे सहकार्याबद्दल आभार. वारणा बझारचा सर्व सेवक वर्ग आपल्या संस्थेचा पायाभूत कणा असून त्यांचे संस्थेच्या वाटचालीत असणारे योगदान उल्लेखनीय आहे. मी संस्थेच्या सर्व सेवक वर्गाचे मनःपूर्वक आभार मानते.

वारणा बझारच्या यशस्वी वाटचालीत सर्व ग्राहक बंधू-भगिनी सभासद व माझे संचालक सहाकरी यांचे सुद्धा मोलाचे योगदान आहे. या सर्वांकडून आजवर बहुमोल सहकार्य लाभले आहे. व यापुढेही त्यांचे सहकार्य सतत मिळत राहणार आहे. या सर्वांचे मी अत्यंत मनःपुर्वक आभार मानते. भविष्य काळातील अखंडीत सहाकार्याबद्दल आपलेकडून अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून हा अहवाल आपले पुढे मंजुरीसाठी सादर करीत आहे.

जय हिंद! जय सहकार!

शोभाताई कोरे,

अध्यक्ष