चंदगड हा महाराष्ट्रातील एक दुर्गम आणि मागास राहिलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) म्हणून ओळखला जातो. चंदगड तालुक्याला जवळपास शहान्‍नव लाख हेक्टर्स येवढे विस्तृत क्षेत्रफळ लाभले आहे. या विस्तृत क्षेत्रफळावर सर्वत्र एकसारखी भौगोलिक परिस्थिती आढळत नाही. साधारणपणे तालुक्याची पश्‍चिम आणि पूर्व अशा दोन विभागामध्ये सरळ-सरळ विभागणी करता येते. यापैकी पश्‍चिम भाग अतिपावसाळी, डोंगराळ आणि वनक्षेत्र असलेला आहे. तर पूर्वेला तुलनेत कमी पाऊस आणि सुपीक जमीन लाभली आहे. त्यामुळे दोन्ही विभागात शेती करण्याच्या पध्दतीमध्ये आणि घेतल्या जाणार्‍या पिकांमध्येही थोडाफार फरक दिसून येतो. पूर्वेला भातपेरणी (धुळवाफ) केली जाते. म्हणजे भात मातीत कुरीने पेरले जाते तर पश्‍चिमेला चिखल करून रोप लागण केली जाते. पश्‍चिमभाग कोकणी भाषिक प्रदेशाशी सलग्‍न आहे तर पूर्व भाग कानडी भाषिक प्रदेशाशी सलग्‍न आहे. त्यामुळे दोन्ही विभागात सांस्कृतिक भिन्‍नत्व दिसून येते. याचे एक उदाहरण म्हणजे तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटकी बेंदूर आणि पश्‍चिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. त्यामुळे तालुक्यात चंडगडी बोलीची वेगवेगळी रुपे प्रत्ययास येतात, पुर्व चंदगडी आणि पश्चिम चंदगडी असे उपवर्गीकरणही तेथील बोली भाषेचे करता येते.

आपण जर खालीलपैकी एखाद्या गावाचे रहिवासी असाल किंवा ते आपले जन्मस्थान असेल तर त्या गावाची माहिती या वेबसाईटवर प्रसिद्धीसाठी पाठवा. तसेच आपल्या गावाची स्वतंत्र वेबसाईट करावयाची असल्यास किंवा खालील गावांच्या नावात व अन्य काही चूक आढळल्यास कृपया तसे कळवावे ही विनंती.

चंदगड Chandgad- बोजडी Bojadi, अडकर Adkar, गनुची वाडी Mnuchi wadi , उत्साळी Utsali, इब्राहिमपूर Ibrahimpur, आमरोळी Amroli, कुरणी Kurani, बुझवडे Buzavade, गवसे Gavase, कुमरी Kumari, चाळोबा Chaloba, कानडी Kanadi, फागेवाडी Fagewadi, थामापूर Thamapur, कुरणी Kurani, यमहट्टी Yamahatti, केरवडे Kervade, लाकुडवाडी Lakudwadi, कामेवाडी Kamewadi, यरतनेड्डी Yaratanreddi, राजगोळी खु. Rajgoli K.,राजगोळी बु. Rajgoli B., तळगुळी Talguli, दिंडलकोप Dindalkhop, कुदनूर Kudnur, निट्टर Nittar, चिंचणे Chinchane, दुंडगे Dundage, गलतवाडी Galatwadi, कोदाड Kodad, म्हाळेवाडी Mhalewadi, काळकुंद्री Kalkundri, किटवाड Kitwad, कागणी Kagani, किणी Kini, बुक्कीहाळ Bukkihal, हासूर Hasur, कौलगे Koulage, कडलगे बु. Kadalage B.,कडलगे खु. Kadalage K, करेकुंडी Karekundi, सुंडी Sundi, धोलहार Dholhar, मांडेदुर्ग Mandedurga, शिवगणे Shivagane, माणगांव Managaon, बसर्गे Basarge, नावरेवाडी Navarewadi, कारवे Karve, महिपालगड Mahipalgad, आमरोळी Amroli, फागेवाडी Fagewadi, कानडी Kanadi, सातवणे Satavane, हिंडगांव Hindgaon, कानुर खु. Kanur K., कानुर बु, Kanur B., बिजूर Bijur, काजीणे Kajine, शिरगांव Shirgaon, आसगोळी Asagoli, केरवडे Keravade, शिरगांव Shirgaon, भागोली Bhagoli, पिळणी Pilani, वाळकुळी Vayakuli, गुडेवाडी Gundewadi, सडेगुडवळे Sadegudavale, नागनवाडी Naganwadi, लाकुडवाडी Lakudwadi, डुक्करवाडी Dukkarwadi, माणगांव Mangaon, कोरज Koraj, दाटे Date, हलारवाडी Halarwadi, कोकरे Kokare, उमगांव Umgaon, जांखरे jakhare, हेरे Here, कोनेवाडी Konewadi, नांदवडे Nandvade, कोळींद्रे बु. Kolindre B., सावर्डे Sawarde, शेवाळे shevale, हलकर्णी Halkarni, करंजगांव Karanjgaon, आंबेवाडी Ambewadi, मजरेकार्वे Majarekarve, तेगिनहाळ Teginhal, खामदळे Khamdale, गुडावळे खु. Gudavale K., पाटणे Patane , जेळुगडे Jelugade, कलाणीधगड Kalanidhagad, पारले Parle, कळसगादे kalasgade, इसापूर Isapur, मिरवेल Mirvel, मोरळे Morale, रामघाट Ramghat, वाघोत्रे Vaghotre, कोदाळी Kodali, घोटगेवाडी Ghotagewadi, मांडेदुर्ग Mandedurga, कारवे Karve, महिपालगड Mahipalgad, मुरकुटेवाडी Murkutewadi, सुपे Supe, देवरवाडी Devarwadi, तुर्केवाडी Turkewadi, माडवळे Madavale, कुदेमनी Kudemani, शिनोळी खु. Shinoli K., शिनोळी बु. Shinoli B., सुरुवे Suruve, सरोली Saroli, धामणे Dhamane, ढेकोळी खु. Dhekoli K., ढेकोळी बु. Dhekoli B., तुडिये Tudiye,, हाजगोळी Hajgoli, कोदाळी Kodali, कोलीक Kolik, म्हाळुंगे Mhalunge