गडहिंग्लज तालुका हा कोल्हापूर जिल्हामध्ये आहे. सदरचा तालुका हा डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्या मध्ये तीन वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या तालुक्याची ग्राम दैवत 'काळभैरी ' हे आहे. या तालुक्यात हरळी येथे सहकारी साखर कारखाना आहे. गडहिंग्लज नजीक सामानगड, रामतीर्थ,आंबोली घाट हि पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहे.

गडहिंग्लज तालुका हा गुळ व मिरची यासाठी प्रसिद्ध आहे. आठवडी बाजार 'रविवारी ' असून त्या करता तालुक्यातील जवळपास असणाऱ्या गावातील लोक आठवडी बाजारसाठी येतात. गडहिंग्लज मधून 'हिरण्यकेशी' नदी वाहते. तिचा उगम आंबोलीनजीक झाला आहे

आपण जर खालीलपैकी एखाद्या गावाचे रहिवासी असाल किंवा ते आपले जन्मस्थान असेल तर त्या गावाची माहिती या वेबसाईटवर प्रसिद्धीसाठी पाठवा. तसेच आपल्या गावाची स्वतंत्र वेबसाईट करावयाची असल्यास किंवा खालील गावांच्या नावात व अन्य काही चूक आढळल्यास कृपया तसे कळवावे ही विनंती.

 

गडहिंग्लज Gadhinglaj - शेन्द्री Shendri, हनिमनाळ Hanimnal, बेकनाळ Beknal, लिगनूर Linganur, करंबळी Karambali, गिझवणे Gizavane, अत्याळ Atyal, बेळगुंदी Belgundi, ऎनापूर Ainapur, सरोली Saroli, हासरचंपू Hasarchampu, माद्याळ Madyal, मुतनाळ Mutnal, निलंजी Nilanji, हिटणी Hitani, नगलूर Nagalur, औरनाळ Ournal, दुंडगे Dundage, हेब्बाळ Hebbal, जरळी Jarali, भडगांव Bhadgaon, चनेकुप्पी Chanekuppi, हुगीनहाळ Haginhal, हरळी बु. Harali B., कोंलगे Kolage, चिचेवाडी Chinchwadi, तनवडी Tanavadi, मुगळी Mugali, नुल Nul, खणदाळ Khanadal, परळगुंडी Paralgundi, कंडलगे Kandalge, चंदनकुड Chandankud, हलकर्णी Halkarni, तेरणी Terani, येनेचवाडी Yenechwadi, नंदनवाड Nandanvad, मनवाड Manvad, नरेवाडी Narewadi, नौकुड Noukud, हिडदुग्गे Hindadugge, तुपूरवाडी Tupurwadi, कडाळ Kadal, मासेवाडी Masewadi, मुंगुरवाडी Mungurwadi, बुगडीकट्टी Bugadikatti, कवळीकट्टी Kavalikatti, तेगीनहाळ Teginhal, जोभळवाडी Jobhalwadi, लिंगनूर Linganur, उंबरवाडी Umbarwadi, लाकुडवाडी Lakudwadi, बटकणंगले Batkanangale, वाघरोळी Vagharoli, विदेवाडी Videwadi, नेसरी Nesari, तारेवाडी Tarevadi, मांगनूर Maganur, तळेवाडी Talewadi, अर्जुनवाडी Arjunwadi, कातडेवाडी Katadewadi, सावंतवाडी sawantwadi, इडलगे Idalage, तावरेवाडी Tavarewadi, कळमवाडी Kalamwadi, घुलेवाडी Ghulewadi, सावरे Saware, सरोले Sarole, गिजवने Gijawane, बडयाचीवाडी Badyachiwadi, शिप्पुर Shippur,जखेवाडी Jakhawadi,महागांव Mahagaon,वडरगे Vadarge, बेळगुन्दी Belgundi, अत्याळ Atyal