कागल तालुक्यातून दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा या तीन नद्या वाहतात. कागल, बिद्री व हमीदवाडा या तीन गावांमध्ये साखर कारखाने आहेत. याखेरीज तालुक्यात सहकारी दूधसंघही आहेत. कागलण तालुका राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळखला जातो करण येथे कामगार मंत्री मुश्रीफ, खासदार मंडलिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे, विक्रमसिंह घाटगे यांसारखी नेते मंडळी आहेत या तालु्क्यात ८५ गावे आहेत. विजय पाटील या तालुक्याचे सध्याचे (फेब्रुवारी २०१६) तहसीलदार आहेत. हा तालुका करवीर प्रांत अधिकारी यांचे अंतर्गत येतो .या तालुक्यात कागल व मुरगुड या दोन नगरपरिषदा आहेत. या तालुक्यातील व्हन्नूर हे ३५०० लोकसंख्या असलेले एक गाव आहे. ते कागलपासून पाच किलोमीटरवर आहे. कागल पासून १७ किमी अंतरावर असलेले कागलच्या राजकारणाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे म्हाकवे हे गाव प्रसिद्ध आहे. म्हाकवे गाव प्रगतिशील असून येथे नेहमीच राजकीय व शैक्षणिक संघर्ष पहायला मिळत असतो. म्हाकवे गावामधील सत्संग परिवार गावकऱ्यांना तसेच गाव परिसरातील लोकांसाठी पाच दिवस चालणारी एक व्याख्यानमाला आयोजित करत असतात. ही व्याख्यानमाला 'सत्संग व्याख्यानमाला' म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ही व्याख्यानमाला दरवर्षी जानेवारी महिन्यात असते.

आपण जर खालीलपैकी एखाद्या गावाचे रहिवासी असाल किंवा ते आपले जन्मस्थान असेल तर त्या गावाची माहिती या वेबसाईटवर प्रसिद्धीसाठी पाठवा. तसेच आपल्या गावाची स्वतंत्र वेबसाईट करावयाची असल्यास किंवा खालील गावांच्या नावात व अन्य काही चूक आढळल्यास कृपया तसे कळवावे ही विनंती.

कागल Kagal- रणदिवेवाडी Randivewadi, व्हनुर Vhanur, एकांडी Ekandi, सिद्धनेर्ली Siddhanerli, करनूर Karnur, लिंगनूर Linganur, सांगांव Sagaon, सुळ्कुड sulkud, पिंपळगांव बु. Pimpalgaon B., वंदूर Vandur, बामणी Bamani, शेंडर Shendar, व्हानाळी Vhanali, केंबळी Kembali, बेनवळे खु. Benavale K., बेनवळे बु.Benavale B, साके Sake, केनवडे Kenvade, गोरंबे Gorambe, म्हाकवे Mhakave, सावर्डे खु. Sawarde K., सावर्डे बु. Sawarde B., पिंपळगांव खु. Pimpalgaon K., वानगे Vanage, आणूर Anur, बरनवडे Baranvade, कोलदो Kolado, चिखली Chikhali, सोनगे Sonage, खडकेवाडा Khadakewada, मळगे बु. Malage b., भडगांव Bhadgaon, सोनाळी Sonali, बिद्री Bidri, कुरणी Kurani, उदरवाडी Udarwadi, अदमापूर Adamapur, निधोरी Nidhori, कुरुकली Kurukali, हमिदवाडा Hamidwada, सुरुण्ली surunli, मैतगे Maitage, गलगले Galgale, यमगे Yamage, मुरगुड Murgud, वेनिके Venike, दौलतवाडी Doulatwadi, हळदी Haldi, अर्जुनवाडा Arjunwada,चिमगांव Chimgaon, अवचितवाडी Avachitwadi, करंजीवणे Karanjivane, वेलेवाडी Velewadi, ह्ळदवडे Haladvade, लिंगनूर Linganur, अर्जुनी Arjuni, करड्याळ Kardyal,नधाळ Nadhal, मुगळी Mugali, जैन्याळ Jainyal,वाळीक्रे Valikre, मासा Masa, बोळावी खु. Bolavi K., बोळावी बु. Bolavi B., आलाबांब Alabamb, कापशी Kapashi,कासारू Kasaru, वाळेघाळ Vaghemal, तमनाकवाडी Tamnakwadi, वडगांव Vadgaon, हशूर बु. Hashur B., काळंम्मावाडी Kalammawadi, हणबरवाडी Hanabarwadi, मद्याळ Madyal, बहिरेवाडी Bahirewadi, भोंगनूर Bhognur