राधानगरी तालुकयाचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. दाजीपुर अभयारणय पासुन सोळाकुंर पर्यंत व उत्तरेकडे राशिवडे पर्यंत सर्व डोंगरी भाग आहे.ऐनी गावाच्या वर आजुन ही मागासलेला आहे.आजही या भागात सोयीसुविधाचा अभावच आहे दवाखाना 15ते 20 मैलावर आहे.कळळमावाडी धरण,राधानगरी धरण, तुळशी धरण आशी 3 धरण या तालुकयात आहेत.छत्रपती शाहु महाराज यांच्या पदानी पावन झालेला विभाग 'राधानगरी तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

आपण जर खालीलपैकी एखाद्या गावाचे रहिवासी असाल किंवा ते आपले जन्मस्थान असेल तर त्या गावाची माहिती या वेबसाईटवर प्रसिद्धीसाठी पाठवा. तसेच आपल्या गावाची स्वतंत्र वेबसाईट करावयाची असल्यास किंवा खालील गावांच्या नावात व अन्य काही चूक आढळल्यास कृपया तसे कळवावे ही विनंती.

राधानगरी Radhanagari - धावशी Dhavashi, सावंतवाडी Sawantwadi, धुंदवड Dhundavad, म्हासुर्ली Mhasurli, खामकरवाडी Khamkarwadi, आसंडोली Asandoli, चांदे chande, कोते Kote, लाडवाडी Ladwadi, राशिवडे Rashivade, कोदवडे Kodvade, येळवडे Yelavade, घोटवडे Ghotavade, पुगांव Pugaon, वागवडे Vagavade, मोहडे Mohade, कौलव Koulav, बरगेवाडी Baragewadi, शेळेवाडी Shelewadi, शिवगांव Shivagaon, आमजाईव्हरवडे Amjaivharavade, धामोड Dhamod, केळोशी बु. Keloshi B., केळोशी खु. Keloshi K., आपटाळ Aptal, तरसंबळे Tarsambale, तळगांव Talgaon, मानबेट Manbet, कुंथेवाडी kunthewadi, तारळे खु. tarale K., पडसाळी Padsali, दुर्गमानवाड Durgamanvad, बायसन पॉईंट Byson Point, घुडेवाडी Ghudewadi, आवळी Avali, गुंडाळ Gundal, पिरळ Piral, भरतवडे Bharatvade, आवळी बु. Avali B., अनाजे Anaje, माजगांव Majgaon, तळाशी Talashi, चक्रेधरवाडी Chakredharwadi, खिंडीचे व्हरवडे khindiche vharavade, हिटवे Hitave, कपिलेश्वर Kapileshwar, मांगोली Mangoli, अकबर Akabar, बोरवडे Boravade, सरवडे Saravade, कासारपुतळे Kasarputale, कासारवाडा Kasarvada, सावर्डे Sawarde, कुडुत्री Kudutri, मांगेवाडी Mangewadi, सोळांकूर Solankur, शिरोली Shiroli, पढळी Padhali, वुजवडे Vujavade, फेजिवडे Fejivade, पनोरी Panori, आटेगाव Ategaon, ऎनी Aini, फमळे Famale, आसनगांव Asangaon, राजापूर Rajapur, भांडणे Bhandane, टिकूवाडी Tikuwadi, धामणवाडी Dhamanwadi, मिनचे बु. Minache B., नागरसवाडी Nagaraswadi, हेदवडे Hedavade, पंडेवाडी Pandewadi, कोनाली तर्फ Konali Tarf, ऎनीघोळ Aini Ghol, वाकी Vaki, सावर्डे Sawarde, अडोली Adoli, ओळवण Olavan, तळीये Taliye, नरवेली Narveli, मानबेट Manbet