पाणीपुरवठा
सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
उपसा ठिकाणे | क्षमता |
कळंबा | ८ द.ल.लि.प्रति दिवस |
क ।। बावडा | ३६ द.ल.लि. प्रति दिवस |
बालिंगा | ४१ द.ल.लि. प्रति दिवस |
शिंगणापूर | २५ द.ल.लि. प्रति दिवस |
पाणीपुरवठा | द.ल.लि. प्रति दिवस |
घरगुती बिलाप्रमाणे | ३८.०० द.ल.लि. प्रति दिवस |
सार्वजनिक नळ | ५.०० द.ल.लि. प्रतिदिवस |
जवळची खेडी | ५.०० द.ल.लि. प्रति दिवस |
व्यवसायासाठी | ६.५० द.ल.लि. प्रति दिवस |
औद्योगिक वापरासाठी | २.००द.ल.लि. प्रति दिवस |
हिशोब नसलेले /गळती | ५३.५०द.ल.ली. प्रती दिवस |
- प्रति दिवस प्रति माणूस १५० लिटर पाणी दिले जाते.
- प्रती दिवस प्रती माणूस ७५ ते ८० लिटर पाण्याची गरज असताना दुप्पट पाणी पुरवठा होतो.
- घरावरील टाक्या वाहणे, गळणारे पाईप व नळ, नळ सुरू ठेवून काम, तोटी नसणारे नळ, वाहने-जनावरेरस्ता धुणे यासाठी बेसुमार पाणी वापर होताना दिसतो.
- पाणी शिळे होते, पाण्याला शिवा-शिव झाली अशा अंधश्रद्धांतून मोठ्या प्रमाणात पाणी फेकून दिले जाते.
- शहरातील नोंद असलेल्या ८०० कूपनलिकापैकी एकाही ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य नाही.
- भूगर्भजलामध्ये पाण्यातील क्षारांचे प्रमाण / जडपाणी १४९० (मिग/लि)