तहसील

प्रशासकीय दृष्ट्या, जिल्हा बारा तालुक्यांमध्ये विभागलेला आहे, त्या तालुक्यात येणाऱ्या गावांची संख्या सोबत दिली आहे.

अ.क्र. तालुका नांव गावांची संख्या 
1 शाहूवाडी141
2 पन्हाळा 127
3 हातकणंगले 59
4शिरोळ49
5करवीर131
6गगनबावडा42
7राधानगरी122
8कागल83
9भुदरगड114
11आजरा97
11गडहिंग्लज92
12चंदगड155
 जिल्ह्याची एकूण1212
Translate »