नांदी पर्यावरणसमृद्धतेची

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

हा जाहीरनामा म्हणजे कोल्हापूर शहरासाठी पर्यावरण समृद्धीची नांदी ठरावी अशी सर्वांचीच इच्छा असल्याने जाहीरनाम्याचे नामकरण नांदी पर्यावरणसमृद्धतेची असे होणे साहजिक होते.

Read More

संपादन समिती

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

संपादन

उदय कुलकर्णी

संपादन साहाय्य

उदय गायकवाड, अॅड. केदार मुनिश्वर, बंडा पेडणेकर, अनिल चौगुले, अभिजीत पाटील, फारुक म्हेत्तर,
इंद्रजित सावंत, राजू राऊत, दिलीप पवार, डॉ. अनुराधा सामंत, निलीशा देसाई, डॉ. वैशाली नानिवडेकर,
अनुराधा गायकवाड, इंजि.प्रशांत हावळ, इंजि. राजेंद्र ढवळे, इंजि. विद्याधर सोहनी, माया रणवरे, सुहास
वायंगणकर, प्रमोद पाटील, अतुल दिघे, कुमार आगळगांवकर

Read More

जाहीरनामा कृती समितीमध्ये सहभागी संस्था / संघटना

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

  • विज्ञान प्रबोधिनी
  • निसर्ग मित्र
  • ग्रीन गार्डस्
  • विश्व प्रकृती निधी
  • देवराई
Read More

पंचगंगा प्रदूषण प्रतिबंध – सर्वांचीच जबाबदारी

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

कोल्हापूर शहरासाठी सध्या पिण्याच्या पाण्यासाठीचा दररोज १५० द.ल.ली. चा उपसा पंचगंगा नदीतूनच केला जातो. त्याशिवाय नदीच्या दुतर्फा असणारी सर्व गावे नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. ही नदी पुढे कृष्णा नदीस मिळते व कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित होण्याची शक्यता निर्माण होते.

Read More

पंचगंगा खोऱ्यातील प्रश्नांची मांडणी

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

  • संपूर्ण खोऱ्यातील सर्व गावांमधून, नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतून बाहेर पडणारे सांडपाणी रोखावे. त्यावर सांडपाण्याची प्रत व आकारमान यांस अनुसरून योग्य ती प्रक्रिया निश्चित करावी. निर्मलग्राम, हागणदारी मुक्त गावे, जलस्वराज्य आदींसारख्या योजनांचा उपयोग करून नदी पात्रात सांडपाणी, मैला येणार नाही याचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करावे.
Read More

शहरातून तयार होणारे सांडपाणी व मैला

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

शहरातून तयार होणारे सांडपाणी व मैला

जयंती नाला : ७४ द.ल.लि. प्रति दिवशी
दुधाळी नाला : १८ द.ल.लि. प्रति दिवशी
लाईन बझार : ५ द.ल.लि. प्रति दिवशी
बापट कँप नाला :७ द.ल.लि. प्रति दिवशी

Read More

पाणीपुरवठा

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

Read More

तलावही जपलेच पाहिजेत

कोल्हापूर एकेकाळी तळयांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. चोवीसपेक्षा जास्त तलाव असणाऱ्या कोल्हापुरात आताअवघे दोन-तीनच नाव घेण्यासारखे तलाव शिल्लक आहेत आणि त्यांचीही अवस्था सहन करण्यापलिकडची आहे.

Read More

कोल्हापूर शहरातील वृक्षसंपदा

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

करवीर नगरीतील वृक्षसंपदा कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारी आहे. शहर परिसरात अनेक महत्त्वाचे, दुर्मिळ, औषधी
देशी-विदेशी वृक्ष आहेत. ही बहुमूल्य वृक्षसंपदा महत्त्वाची असूनही दुर्लक्षित आहे. शहर परिसरात सुमारे ६० बागा-
उद्याने आहेत.

Read More

प्राणी-वनस्पती

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

जैवविविधतेने संपन्न आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या २५ अतिसंवेदनशील (Eco Sensitive) क्षेत्रांपैकी एक असलेल्या पश्चिम घाट परिसरात कोल्हापूर शहर वसलेले आहे. त्यामुळे शहरास जैवविविधतेचासमृद्ध वारसा लाभलेला आहे.

Read More
Translate »