सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
शहराच्या विकासामध्ये मैदाने, क्रीडांगणे, मोकळया जागा, उद्याने यांचे नागरी आरोग्याकरीता अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती शहराच्या फुफ्फुसासारखे काम करीत असतात. शहराच्या विकासाबरोबरच खेळाचा विकास, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टींना तेवढेच प्राधान्य असणे आवश्यक आहे. साहजिकच शहरामध्ये खेळासाठी मैदाने, तसेच इतर कार्यक्रमांसाठी मोकळया जागा, उद्याने हे योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.
Read More