सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
Read Moreसौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
Read Moreपादत्राणांची दुनिया! इथं अनेक कंपन्यांनी नाव कमावलं. प्रचंड जाहिरातबाजी करुन या कंपन्या आपल्या मालाला बाजारपेठ मिळविण्याकरिता धडपडतात. परंतु प्रसिध्दीपासून दूर राहिलेली तरीही आंतरराष्ट्नीय बाजारपेठेत स्वत:चा लौकिक टिकवून राहिलेलं पादत्राण म्हणजे आपलं कोल्हापूरी चप्पल!
Read Moreकोल्हापूरी गूळ साऱ्या भारतात प्रसिद्ध आहे. साऱ्या भारतीयांना गुळाची खरीखुरी चव शिकवली ती इथल्या शेतकऱ्यांनीच! साधारणत: ऑक्टोबर महिना सुरु झाला की कोल्हापूरच्या परिसरात ऊसाची गुऱ्हाळे सुरु होतात.
Read Moreकोल्हापुरात पेठा अनेक आहेत! आठवड्यातील प्रत्येक वाराच्या नावात! प्रत्येक पेठेचं काही वैशिष्ट्य! पण दागिन्याची बाजारपेठ म्हटलं की ओठावर नाव येतं ते गुजरी म्हणजे सराफकट्टा! ख्यातनाम कविवर्य ग. दि. तथा आण्णा माडगूळकर यांचं कोल्हापूरातील वास्तव्य जुन्या मंडळींना माहित आहे.
Read Moreप्रत्येक गावाचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या काही गोष्टी असतात. बदलत्या कालमानानुसार काही वरवर बदल झाला सारखा भासत असला तरी या गोष्टींनी परंपरा मात्र जपल्याची जाणीव होते.
Read Moreमहाराष्ट्रातील काही शहरे आज कित्येक वर्षे आपल्या खास वैशिष्ट्यामुळे ओळखली जातात. राजर्षी शाहूरायांची ही करवीरनगरी! आपल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्वानं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं भूषण ठरली आहे.
Read Moreएखादे शहर ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक वा राजकीय क्षेत्रामध्ये प्रगत व उन्नत होते त्यावेळी त्या शहराची सुरुवात व इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा नागरिकांना व प्रवाशांना न वाटली तर नवल ! प्रत्येकाला आपल्या शहराच्या पूर्वेतिहासाबद्दल औत्सुक्य असते परंतु ज्ञान असतेच असे नाही. कारण शहराचा इतिहास व ऐतिहासिक घटना एकत्रित केलेल्या फार पिचतच आढळतात. म्हणून या ठिकाणी कोल्हापूर शहराचा इतिहास थोडक्यात फार खोलात न जाता दिलेला आहे.
Read Moreप्राचीन कोल्हापूर
कोल्हापूर शहराची प्रथम वसाहत पंचगंगा (अर्वाचीन कालातील नाव) नदीच्या काठावर एका टेकडीवर वसविली गेली. ही टेकडी म्हणजेच ब्रह्मपुरी होय. या जागेची निवड पाण्याची सोय, शेती त्याचबरोबर शत्रूच्या चालीची टेहाळणी करता यावी या तिन्ही उद्देशाने केलेली होती. पुराच्या पाण्यापासून संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ही वसाहत टेकडीवर वसविताना त्यांनी विचारात घेतलेला दिसतो. ब्रह्मपुरी हे नाव सुरूवातीपासून नव्हते.