संजय घोडावत विद्यापीठ
संजय घोडावत विद्यापीठ हे यूजीसीच्या मान्यतेने २०१७ मध्ये स्थापन केले गेले आहे. हे एक खाजगी प्रकाराचे विद्यापीठ आहे.
संजय घोडावत गट हा पश्चिम महाराष्ट्रातील मोठा व्यवसाय उद्योग आहे. हे विद्यापीठ कोल्हापूर – सांगली महामार्ग ता. – हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे आहे.
