कोल्हापुरी चप्पल

पादत्राणांची दुनिया! इथं अनेक कंपन्यांनी नाव कमावलं. प्रचंड जाहिरातबाजी करुन या कंपन्या आपल्या मालाला बाजारपेठ मिळविण्याकरिता धडपडतात. परंतु प्रसिध्दीपासून दूर राहिलेली तरीही आंतरराष्ट्नीय बाजारपेठेत स्वत:चा लौकिक टिकवून राहिलेलं पादत्राण म्हणजे आपलं कोल्हापूरी चप्पल!

Read More

कोल्हापुरी गूळ

कोल्हापूरी गूळ साऱ्या भारतात प्रसिद्ध आहे. साऱ्या भारतीयांना गुळाची खरीखुरी चव शिकवली ती इथल्या शेतकऱ्यांनीच! साधारणत: ऑक्टोबर महिना सुरु झाला की कोल्हापूरच्या परिसरात ऊसाची गुऱ्हाळे सुरु होतात.

Read More

कोल्हापुरी साज

कोल्हापुरात पेठा अनेक आहेत! आठवड्यातील प्रत्येक वाराच्या नावात! प्रत्येक पेठेचं काही वैशिष्ट्य! पण दागिन्याची बाजारपेठ म्हटलं की ओठावर नाव येतं ते गुजरी म्हणजे सराफकट्टा! ख्यातनाम कविवर्य ग. दि. तथा आण्णा माडगूळकर यांचं कोल्हापूरातील वास्तव्य जुन्या मंडळींना माहित आहे.

Read More

कुस्ती

विविध क्षेत्रांत अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूरची क्रीडा परंपरा अतिशय उल्लेखनीय आहे. कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर साऱ्या भारतात प्रसिध्द आहे.

Read More

कोल्हापुरी मिसळ

प्रत्येक गावाचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या काही गोष्टी असतात. बदलत्या कालमानानुसार काही वरवर बदल झाला सारखा भासत असला तरी या गोष्टींनी परंपरा मात्र जपल्याची जाणीव होते.

Read More

मराठी चित्रपटांचे माहेरघर

महाराष्ट्रातील काही शहरे आज कित्येक वर्षे आपल्या खास वैशिष्ट्यामुळे ओळखली जातात. राजर्षी शाहूरायांची ही करवीरनगरी! आपल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्वानं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं भूषण ठरली आहे.

Read More
Translate »