नवा राजवाडा(शाहू म्यूझियम)

दसरा चौकातून शहराच्या उत्तरेकडील भागात तीन कि. मी. अंतरावर नवा राजवाडा मोठ्या डौलाने उभा आहे. या राजवाड्याचा नकाशा मेजर मँट या वास्तुशिल्पकाराने बनविला आहे. आणि तो तयार होण्यास सन १८७७ ते १८८४ असा सात वर्षाचा कालावधी लागला.

Read More

जुना राजवाडा (भवानी मंडप)

शहराच्या मध्यवस्तीत व महालक्ष्मी देवालयाच्या सान्निध्यात असलेला हा राजवाडा सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधला गेला. त्यानंतर अनेकवेळा त्यात सुधारणा केल्या गेल्या. सन १८१३ मध्ये त्याचा काही भाग पुन्हा बांधण्यात आला.

Read More

शालिनी पॅलेस

रम्य सायंकाळी रंकाळा तलावाशेजारील हा राजवाडा ! नयनरम्य निसर्गपरिसर पाहून भान हरपावे आणि या राजवाड्याची रंकाळा तलावात पडलेली छाया पाहून यमुनेत छाया पडलेल्या ताजमहलची आठवण व्हावी असा हा आकर्षक वाडा म्हणजे शालिनी पॅलेस होय.

Read More

साठमारी

साठमारी हा शब्द शहरात येणाऱ्या पाहुण्यांना अपरिचित आहे. साठमारी हा एक खेळ आहे. भारतात स्वातंत्र्यापूर्वी फारच थोड्या ठिकाणी हा खेळ खेळला जात असावा. कोल्हापूरात संस्थानकाळात हा खेळ खेळला जात असावा.

Read More
Translate »