मळगे बुद्रुकचे जागृत ग्रामदैवत

कागल तालुक्यातील पश्चिमेस सुमारे चार-हजार लोकसंख्या असलेल्या मळगे बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची देवाची यात्रा … त्यानिमित्त या देवस्थानाविषयी..

Read More

कणेरीमठाचे प्रेक्षणीय ग्रामीण म्युझियम

कोल्हापुरच्या दक्षिणेला 15 कि.मी. अंतरावर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीजवळ असलेला कन्हेरी गावाच्या टेकडीवर असलेला लिंगायत धर्मीयांचा प्राचीन सिद्धगिरीमठ प्रसिद्ध आहे.

Read More

टाऊनहॉल म्युझियम

कोल्हापूर शहरातील ही गॉथिक शैलीत बांधलेली अत्यंत सुंदर वास्तू असून तिला दोन मनोरे आणि अत्यंत निमुळते छप्पर आहे. येथे 500 माणसे एकावेळेला बसू शकतील असे प्रशस्त सभागृह असून सभागृहाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन खोल्या, प्रशस्त व्हरांडय़ाने जोडलेल्या आहेत.

Read More

न्यू पॅलेस व म्युझियम

कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान ‘नवा राजवाडा’ म्हणून विख्यात आहे. शहराच्या उत्तरेस कसबा बावडय़ाच्या रोडवर रम्य वनश्रीच्या सानिध्यात कित्येक एकराच्या विस्तृत परिसरात पसरलेला हा राजवाडा म्हणजे कोल्हापूरचे आकर्षण आहे.

Read More

शालिनी पॅलेस

पर्यटकांचे व कोल्हापुरकरांचे आवडते ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव रंकाळा चौपाटी. या रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर 1931 ते 1934 च्या कालखंडात शालिनी राजेंच्या नावाने बांधलेला भव्य व देखणा राजवाडा म्हणजे शालिनी पॅलेस. मुळातच हा परिसर रमणीय आहे.

Read More

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक बाबुजमाल दर्गा

महालक्ष्मी मंदिरापासून काही अंतरावर ताराबाई रस्त्यावर असलेल्या पार्किगच्या जागेजवळ हा कोल्हापुरातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दग्र्याचे बांधकाम कोल्हापुरात जेंव्हा प्रथम मुस्लीम आले त्या काळात झाल्याचा अंदाज आहे.

Read More

कैलासगडची स्वारी शिवालय

केशवराव भोसले नाटय़गृहाजवळील कैलासगडची स्वारी हे शिवमंदीर दक्षिण काशी कोल्हापूर येथील एक जागृत व भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून प्रसिध्द आहे.

Read More

लक्ष्मीसेन मठाला दोन हजार वर्षाचा इतिहास

कोल्हापूर : जैन संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक लक्ष्मीसेन मठाने दोन हजार वर्षाची परंपरा जोपासली आहे. शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन महास्वामींच्या मठातील आदिनाथ तीर्थकरांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सुवर्णमहोत्सव वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. अशा मठाला दोन हजार वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे.

Read More

काशी विश्वनाथ मंदिर

श्रद्धाळू भारतीय मनाची परिसीमा म्हणजे काशी दर्शन, प्रयाग येथील त्रिवेणी संगम व गया येथील पिंडदान. पण करवीरच्या यात्रेकरूंना इतके कष्ट करण्याची काहीच गरज नाही. कारण ही तीनही क्षेत्रे कोल्हापुरातच आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात काशी यात्रेपेक्षाही या ‘दक्षिण काशी’चे महत्त्व अधिक मानतात.

Read More
Translate »